600 rupees brass sand purchase online registration 2023

 

वाळू खरेदी:  महाराष्ट्र शासनाचा नविन GR प्रसिद्ध झाला असून 1 मे 2023 पासून शासकीय नविन वाळू धोरल लागू केले आहे. या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास म्हणजेच 133 रुपये प्रती मॅट्रीक टन या दराने (वाहनाचा व इतर खर्च आपला) व घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास पर्यंत बाळू मोफत दिली जाणार आहे.

 

संक्षिप्त माहिती:  दिनांक 1 मे 2023 रोजी श्रीरामपूर येथे वाळू घाटाचे उद्घाटन करण्यात आले, उद्घाटना दरम्यान लाभार्थ्याला प्रती लाभार्थी 4 ब्रास वाळूचे वितरण करण्यात आले.

अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील वाळू घाटाचे हळूहळू निर्मिती केली जाणार आहे. परंतु लाभार्थी मित्रांनो वाळू खरेदी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ती नोंदणी कश्या प्रकारे करावी लागेल ते आपण पुढे पाहू.

MAHAKHANIJ (REVENUE DEPARTMENT)

600 रुपये ब्रास वाळू खरेदी

ऑनलाईन नोंदणी 2023

WWW.YOSUSAI.IN

Join Whatsapp

वाळू खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची ?

⎆ महाराष्ट्र शासनाच्या MAHAKHANIJ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपण स्वत: वाळू खरेदीसाठी नोंदणी करू शकतो.

⎆ किंवा आपल्या जवळच्या (योसु साई) आपले इ सरकार केंद्रावर जाऊनही आपण ऑनलाईन अर्ज भरू शकतो.

वाळू घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?

⎆ आधार कार्ड

⎆ पॅन कार्ड

⎆ रेशन कार्ड

⎆ 1 पासपोर्ट साईज फोटो

⎆ मोबाईल क्रमांक (मोबाईल सोबत असणे आवश्यक)

नोंदणी करण्याची पद्धत

⎆ सर्व प्रथम महा खनिज च्या अधिकृत संकेतस्थळावर या.

⎆ "SEND BOOKING" या पर्यायावर क्लिक करा.

⎆ आता आपल्या समोर एक नविन पृष्ठ उखडेल.

⎆ सर्व प्रथम "TRANSPORTER LIST" या पर्यायावर क्लिक करून आपल्या जिल्ह्यामध्ये डेपो निर्माण झाला आहे की नाही हे चेक करा.

⎆ आपला जिल्हा असल्यास पुढे "LOGIN" या पर्यायावर क्लिक करा. या मध्ये सर्व प्रथम आपली नोंदणी करा "SIGN UP" या पर्यायावर क्लिक करा.

⎆ नोंदणी पूर्ण झाल्यावर पुन्हा "LOGIN" या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज ओपन करा.

⎆ पूर्ण अर्ज व्यवस्थित भरा व सबमिट करा.

⎆ आपले शुल्क भरा.

⎆ नोंदणी पूर्ण करा.

अधिक माहितीसाठी तुम्ही WHATSAPP द्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता.
महत्वाच्या लिंक्स
ट्रान्सपोर्टर लिस्ट येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी  येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सेतू केंद्र येथे क्लिक करा
Join Telegram येथे क्लिक करा
Join Whatsapp Group's येथे क्लिक करा

0 Comments:

Don't spam comments