About Me

ABOUT ME

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो.....


⎆ आमचा YOSU SAI हि वेबसाईट बनविण्याचा एकच उद्दिष्ट आहे कि ज्या शेतकऱ्यांना काही योजना माहित पडत नाही किंवा काही सामान्य माणसांना योजना व इतर माहिती लवकर अवगत होत नाही अशा गरजू मित्रांपर्यंत ती माहिती पोहोचावी या करिता आम्ही हि वेबसाईट बनवली आहे.

⎆ शेतकऱ्यांना योजनांच्या विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी अगदी सोप्या पध्दतीने मिळावे हेच आमचे उद्दिष्ट.

⎆ संबंधित माहिती वर क्लिक करताच संबंधित संकेतस्थळ लेख पेज उघडली जातात.

⎆ आणि क्लिक करताच पोस्टर्स डाउनलोड होतात.

⎆ हि वेबसाईटवरील काही मुद्दे आमच्या अभ्यासाचा भाग आहे तर काही इतर सोशल मिडिया वरून घेतलेली माहिती आहे.

⎆  YOSU SAI या वेबसाईटवरील सर्व माहिती आम्ही स्वता पडताळून मगच आपल्या समोर सादर करतो.

⎆ तरी काही वाक्य अथवा जाहिरातीमध्ये आपणास त्रुटी वाटल्यास आमच्याशी नक्की संपर्क करा.

अधिक माहितीसाठी संपर्क :

info@yosusai.in

☛ Team ☚

Chief Operating Officer

BALIRAM S PIMPALE

Qualification: University Student

0 Comments:

Don't spam comments