Disclaimer

Disclaimer

⎆ योसु साई-जाहीरनामा

⎆ योसु साई प्रो प्लस, पाचोरा.

⎆ योसु साई मध्ये (yosusai.in) आपले सहर्ष आहे, हि सेवा सुरु करण्याचे कारण हरजू आणि होतकरू विद्यार्थी मित्रांना नोकरी, योजना, शैक्षणिक, इ. विषयी माहिती पुरवण्यासाठी तसेच विद्यार्थी मित्रांना अभ्यासविषयक साहित्य पुरविण्यासाठी करण्यात आली आहे.

⎆ खालील मुद्दे कृपया पूर्ण वाचावीत हि विनंती.

⎆ योसु साई (yosusai.in) चा कुठल्याही प्रकारच्या संघटना अथवा संस्थाशी संबंध नाही.

⎆ योसु साई (yosusai.in) चा कुठल्याही प्रकारच्या संकेतस्थळांशी संबंध नाही.

⎆ योसु साई (yosusai.in) चा उद्देश फक्त एवढाच आहे हि खेड्यातील गरीब होतकरू विद्यार्थी व शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देणे.

⎆ योसु साई (yosusai.in) या संकेतस्थळावरील जाहिराती व इतर माहिती हि इंटरनेटवरून एकत्र केलेली असते, त्यामुळे कुठलाही अर्ज करण्यापूर्वी जाहिरात अवश्य बघा. आम्ही शक्यतो सर्व जाहिराती शहानिशा करूनच उपलब्ध करत असतो. तरी पण जाहिराती मध्ये आपणास काही चुका दिसत असतील तर तुम्ही आम्हाला सुचवू शकता.

⎆ आपण योसु साई (yosusai.in) या आमच्या संकेत स्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

(दररोज नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी दररोज आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा.)

0 Comments:

Don't spam comments